Sangli Accident : जत शहरात जीव धोक्यात; राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे, सोलनकर चौक बनलाय मृत्यूचा सापळा

Deadly Pothole Crisis : जत शहरातील सोलनकर चौक हा आता अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांच्या संगमावर तयार झालेल्या खोल खड्ड्यामुळे गेल्या चार वर्षांत 1600 अपघातांची नोंद झाली असून 15 जणांचा जीव गेला आहे.
risk to commuters

risk to commuters

sakal

Updated on

जत शहरातील अत्यंत रहदारीचा सोलनकर चौक सध्या अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. पूर्व-पश्चिम दिशेला विजयपूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग (१६६ ई) आणि दक्षिण-उत्तर दिशेला पंढरपूर-अथणी राष्ट्रीय महामार्ग (५४८ बी) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या प्रमुख चौकाची अवस्था गत वर्षभरापासून मोठ्या खड्ड्याने विदीर्ण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com