Mangrul : मंगरूळ येथे १ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीस; पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल

Sangli News : सम्राट शिंदे यांच्या मावस आजीचा रक्षाविसर्जनचा कार्यक्रम असल्याने तिकडे जाण्यापूर्वी सम्राट यांची पत्नी सोनाली हिने तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने एका डब्यात घालून लॉकरमध्ये ठेवले होते.
Mangrul: House targeted in theft; gold ornaments worth ₹1.2 lakh stolen, police register FIR.
Mangrul: House targeted in theft; gold ornaments worth ₹1.2 lakh stolen, police register FIR.Sakal
Updated on

विटा : घरात लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने संशयित समृध्दी शिवाजी शिंदे ( मंगरूळ ) हिने चोरी केल्याची फिर्याद सम्राट अशोक शिंदे ( मंगरूळ, ता. खानापूर ) यांनी विटा पोलिसांत दिली.‌ ही चोरी ३१ मार्च ते ३ एप्रिल यादरम्यान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com