Ahilyadevi Holkar Loan Waiver : कडगाव तालुक्यातील 2045 शेतकऱ्यांना 21.87 कोटींची कर्जमाफी! 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने'ची पहिली यादी जाहीर, तुमचं नाव यादीत आहे का?

2,045 Kadegaon Farmers Receive Loan Waiver Benefits : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत कडेगाव तालुक्यातील २,०४५ पात्र शेतकऱ्यांना २१.८७ कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली असून लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Kadegaon farmer loan waiver scheme 2026 beneficiary list

Kadegaon farmer loan waiver scheme 2026 beneficiary list

esakal

Updated on

कडेगाव (सांगली) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत तालुक्यातील २०४५ शेतकऱ्यांना २१ कोटी ८७ लाख रुपये इतकी कर्जमाफी झाली असल्याची माहिती तहसीलदार अजित शेलार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना (Ahilyadevi Holkar farmer loan waiver Sangli district) दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com