

Shut textile units and deserted factories at Kadegaon Industrial Estate highlight
sakal
कडेगाव : शहराबरोबर परिसराचा विकास व्हावा म्हणून दूरदृष्टी ठेवून डॉ.पतंगराव कदम यांनी कडेगाव-शिवाजीनगर हद्दीत तब्बल अडीचशे एकरात औद्योगिक वसाहतीची उभारणी केली; परंतु विविध कारणांनी या औद्योगिक वसाहतीला घरघर लागली आहे.