Candidates and party leaders intensify campaigning ahead of the Kadegaon ZP–Panchayat Samiti elections.
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Kadegav ZP : कडेगावमध्ये राजकीय रणसंग्राम! काँग्रेस विरुद्ध भाजप थेट लढतीने तालुक्याचे वातावरण तापले
Congress vs BJP High Voltage Battle : कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर पूर्णपणे स्पष्ट झाले असून, ही निवडणूक आता थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची आणि हाय व्होल्टेज लढत ठरणार आहे.
कडेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या आज शेवटच्या दिवशी संपूर्ण तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून ही निवडणूक आता काँग्रेस व भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

