

Political contest intensifies in Kameri as BJP faces a united NCP challenge.
sakal
कामेरी : कामेरी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण ‘खुला’ असे असल्याने भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत असेल. पंचायत समिती गणातही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच स्थिती होईल. विधानसभेनंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.