Kapsukhed farmers banana export success
esakal
ईश्वरपूर (जि. सांगली) : केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान, चोख नियोजन आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास केल्यास शेती व्यवसायातून भरघोस नफा मिळवता येतो, हे वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील प्रयोगशील शेतकरी अजित व प्रदीप पाटील या बंधूंनी दाखवून (Kapsukhed farmers banana export success) दिले. ऊस उत्पादनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘कृषी ऊसभूषण’ पुरस्कार मिळला.