Karad Flyover Trial: कऱ्हाड उड्डाणपुलावरून चारचाकी हलक्या वाहनांची चाचणी वाहतूक सुरू; दोन वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर विराम

कऱ्हाड कोल्हापूर नाका उड्डाणपुलावरून सातारा-कोल्हापूर मार्गावरील चारचाकी हलक्या वाहनांची चाचणी वाहतूक सुरू; दोन वर्षांच्या कामानंतर प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover

Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover

Sakal

Updated on: 

कऱ्हाड ः पुणे-बंगळुरु महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत कऱ्हाड (जि.सातारा) येथील कोल्हापुर नाक्यावर उड्डापुलाची उभारणी करण्यात आली आहे. उड्डाणपुल कामामुळे दोन वर्षाहुन अधिक काळ महामार्गावरुन प्रवास करणाऱ्याना त्रास सोसावा लागला. कोल्हापुर नाका ते नांदलापुर दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. त्या पुलावरून आज रविवारपासून चारचाकी हलकी वाहनांची सातारा ते कोल्हापूर या मार्गावरील चाचणी वाहतुकीचा प्रारंभ करण्यात आला बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे व मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा प्रारंभ करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com