Karad News : कऱ्हाडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ ‘गोमूत्राने शुद्ध’ करण्याचा निर्णय; निवडणूक वादामुळे वातावरण तापले

सातारा जिल्हा परिषद निवडणूक वादानंतर कऱ्हाडमध्ये स्मृतिस्थळ शुद्धीकरणाचा वादग्रस्त निर्णय.
Political Tension Rises in Karad

Political Tension Rises in Karad

sakal

Updated on

कऱ्हाड ः सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड शहरामध्ये सर्वपक्षीय आक्रमक झाले असून, निवड प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर येथील प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. त्यामुळे यशवंतराव स्मृतिस्थळ पवित्र करण्यासाठी उदया (बुधवारी) सकाळी गोमूत्र शिंपडण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com