

Candidates campaign intensifies in Karagani Zilla Parishad group amid a tight political contest.
sakal
आटपाडी : सर्वसाधारण आरक्षण असलेल्या करगणी जिल्हा परिषद गटात यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन भाजपला तगडे आव्हान दिले आहे. अनपेक्षित उमेदवारीच्या घडलेल्या घडामोडीने करगणी गटात कमालीची चुरस वाढली आहे.