Sangli News:'करगणीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू'; करगणी-खरसुंडी रस्त्यावर घटना, तिघे चौकशीसाठी ताब्यात

Suspicious Death of Youth in Kargani: शंकर तुकाराम निळे (वय २४, करगणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. ११) रात्रीपासून तो बेपत्ता होता. या मृत्यूची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात केली आहे. संशयास्पद मृतदेह आढळल्याने गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गावात तळ ठोकला असून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Suspicious death in Kargani: Youth found dead, three detained for inquiry."
Suspicious death in Kargani: Youth found dead, three detained for inquiry."Sakal
Updated on

आटपाडी: करगणी (ता. आटपाडी) येथे करगणी-खरसुंडी रस्त्यावर चोवीस वर्षीय तरुणाचा नाका-तोंडातून रक्त आलेल्या संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. शंकर तुकाराम निळे (वय २४, करगणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. ११) रात्रीपासून तो बेपत्ता होता. या मृत्यूची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात केली आहे. संशयास्पद मृतदेह आढळल्याने गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गावात तळ ठोकला असून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com