Kavalapur airport and hybrid metro plans for Sangli Guardian Minister Chandrakant Patil
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Airport : कवलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी; सांगलीच्या विकासाला मिळणार नवे पंख, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
Hybrid Metro Model : वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता सांगली, मिरज, कुपवाडसाठी हायब्रीड मेट्रोचा विचार विमानतळासाठी २०० एकर अतिरिक्त जागेची प्रक्रिया सुरू
सांगली : सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कवलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

