Kedargaon Theft: वकिलीचा रुबाब दाखवत गावात मुक्काम; सवाष्णीच्या नावाने वीस पितळेच्या कळशांवर डल्ला;केदारगावात ऐकावे ते नवलच ;चोरीचा नवा फंडा;लाख रुपयाला गंडा

Kedargaon Brass Pot Theft : वकील असल्याची ओळख सांगून गावात राहणाऱ्या व्यक्तीने सवाष्णीच्या पूजेच्या नावाखाली महिलांकडून २० पितळेच्या कळशा गोळा करून नेल्याचा आरोप असून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल गायब आहे.
Twenty brass pots allegedly stolen from women in Kedargaon under the pretext of a religious ceremony.

Twenty brass pots allegedly stolen from women in Kedargaon under the pretext of a religious ceremony.

esakal

Updated on: 

नेर्ले : विजय लोहार गावात ओळख वाढवायची, लोकांशी गोड बोलायचे, विश्वास संपादन करायचा,गावाकडच्या माणसांच्या भोळेपणाचा फायदा घ्यायचा आणि मग श्रद्धेच्या नावाखाली हात साफ करायचा. चोरीच्या या कथित अनोख्या फंड्याची सध्या वाळवा तालुक्यातील केदारगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. वकील असल्याची ओळख सांगत गावातील एका निवृत्त शिक्षकाच्या घरी भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या जीवन जाधव नामक व्यक्तीने देवकार्य आणि

Loading content, please wait...