Sangli Mobile Van : ‘किलकारी’ मोबाईल व्हॅनचा प्रारंभ; गर्भवती महिला, माता, बाळाच्या आरोग्याची माहिती मिळणार

Maternal Health : ग्रामीण भागातील गर्भवती महिला आणि नवजात बाळांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सांगली जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे. ‘किलकारी’ मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आता माता-बाळ आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती थेट फोनवर मिळणार आहे.
Kilkari Mobile Health Van

Kilkari Mobile Health Van

sakal

Updated on

सांगली : जिल्हा परिषदेच्या ‘किलकारी’ मोबाईल व्हॅनचा प्रारंभ झाला. किमान चार महिन्यांची नोंदणी झालेली गर्भवती महिला आणि एक वर्षाखालील बाळ असलेल्या कुटुंबांसाठी ती उपयुक्त आहे. ही व्हॅन आटपाडी, जत, शिराळा, मिरज, वाळवा या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com