

Preparations underway for the Kirnotsav at Ambabai Temple in Kolhapur.
esakal
कोल्हापूर,: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तम स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेला किरणोत्सव सोहळा सोमवार (ता. ९) पासून बुधवार (ता. ११) दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे यंदा दिवाळी आणि किरणोत्सव एकाच काळात आले असल्याने भाविकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. मात्र, दिवाळीच्या गर्दीमुळे, दुकानांच्या रोषणाईमुळे आणि फटाक्यांच्या धुरामुळे किरणोत्सवात अडथळे येण्याची शक्यता असून,