Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Kolhapur Ambabai Temple conservation : कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराचे संवर्धन मूळ रचना अबाधित ठेवून करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. नवरात्रीपूर्वी कामे पूर्ण करण्यासह किरणोत्सव आणि गरूड मंडपाबाबतही निर्देश देण्यात आले.
Prakash Abitkar Ambabai temple conservation news

Prakash Abitkar Ambabai temple conservation news

esakal

Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या मूळ ढाचाला बाधा न आणता संवर्धनाचे काम (Ambabai Temple restoration before Navratri) करावे. भाविकांच्या श्रद्धा आणि मंदिराचा वारसा याची जपणूक केली पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

Ambabai Temple
Maharashtra doctor recruitment 2026
Health Minister Prakash Abitkar
Ambabai Temple conservation work allegations
Marathi News Esakal
www.esakal.com