पहिल्या दिवशी एकूण पाच पेट्यांतील ३३ लाख २६ हजार आठशे अठ्ठावन्न इतकी रक्कम मोजण्यात आली.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Temple) दानपेट्यांची मोजणी आज पूर्ण झाली. एकूण बारा पेट्यांतील रक्कम चार दिवसांत मोजण्यात आली. गेल्या दोन महिन्यांत तब्बल दोन कोटी एक लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस रुपये इतके दान भाविकांनी पेटीत अर्पण केले.