Ambabai Temple History : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या सुवर्णकलशाने जागवल्या आठवणी; गणपतराव जाधव यांनी 57 वर्षांपूर्वी अर्पण केला होता चांदीचा कळस

Ambabai Temple silver kalash history : अंबाबाई मंदिरावर नुकत्याच बसवलेल्या सुवर्णकलशामुळे १९६८-६९ मध्ये गणपतराव जाधव यांनी अर्पण केलेल्या चांदीच्या कळसाच्या ऐतिहासिक सोहळ्याच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
Ambabai Temple History

Ambabai Temple History

esakal

Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर नुकताच दिमाखात सुवर्ण कलश बसविला आणि अवघी करवीरनगरी या सुवर्णक्षणाची साक्षीदार (Ambabai Temple golden kalash installation) झाली. या ऐतिहासिक आणि मंगलमय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, अंबाबाई मंदिराच्या शिखराची आणि पूर्वी बसवलेल्या कळसाच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. ५७ वर्षांपूर्वी १९६८-६९ या काळात असाच एक अपूर्व सोहळा कोल्हापूरकरांनी अनुभवला होता, ज्याच्या पाऊलखुणा आजही इतिहासात ठळक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Ambabai Temple conservation work allegations
Kolhapur Ambabai Temple protected monument
High Security at Ambabai Temple as Union Home Minister Amit Shah Arrives in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com