शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on: 
Summary

या निर्णयानंतर कोल्हापुरात कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात फटाक्या लावून जल्लोष केला.

कोल्हापूर : राज्य सरकारने अवसायनात काढलेल्या राज्यातील पंधरा भूविकास बँकातील शेतकऱ्यांचे कर्ज व कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर कोल्हापुरात (kolhapur) कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात फटाक्या लावून जल्लोष केला.

Ajit Pawar
'या' कारणासाठी समरजितसिंहांनी मानले गडकरींचे 'आभार'

550 पैकी 267 कोटी हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तर 283 कोटी हे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापोटी मिळणार आहेत. (farmers) या बदल्यात पंधरा भूविकास बँकेच्या मालमत्ता सरकार ताब्यात घेणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णय होणार असून कर्मचाऱ्यांना 12 कोटी 41 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com