CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

Why was CTET exam postponed in 2026? : ६ सप्टेंबरला होणारी CTET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या उमेदवारांसाठी २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर अर्जाची सुविधा असून सुधारित परीक्षेची तारीख नंतर जाहीर होणार आहे.
CTET exam postponed 2026

CTET 2026 exam postponed and new exam date announcement

esakal

Updated on

फुलेवाडी (कोल्हापूर) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ६ सप्टेंबरला होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता (सीटीईटी) परीक्षा पुढे ढकलली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात २८ जूनला होणारी टीईटी परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. आता सीटीईटी परीक्षा पुढे ढकल्याने सर्व परीक्षार्थींतून तीव्र नाराजी व्यक्त होत (CTET September 6 exam postponed) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com