कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये (Gokul Dudh Sangh Election) आजपर्यंत राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा अदृश्य सहभाग होता. आता तो उघडपणे आहे. त्यामुळे माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यास त्याबाबत राज्यस्तरीय वरिष्ठ नेते बघून घेतील, असा इशारा गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिला.