Gokul Dudh Sangh chairman election October 29
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीची सभा आज (ता. २९) सकाळी ११ वाजता गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प कार्यालयात होत आहे. या सभेसाठी महायुतीच्या १२ संचालकांनी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला (Gokul Dudh Sangh chairman election October 29) आहे. तसे झाल्यास अध्यक्ष निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.