Gokul Dudh Sangh Politics : 'गोकुळ'वर प्रशासक राज किती काळ? 63 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ, काय सांगतो नियम?

Why Administrator Was Appointed at Gokul Milk Union : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर पहिल्यांदाच प्रशासक नियुक्ती झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Political Impact on Kolhapur Cooperative Institutions

Political Impact on Kolhapur Cooperative Institutions

esakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) झालेली प्रशासक नियुक्तीची कारवाई किती दिवसांची असेल, याविषयी संघाच्या राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. संघाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही कारवाई झाली. यासंदर्भात काढलेल्या आदेशात याविषयी स्पष्टता नसली तरी सहकार कायद्यानुसार सहा महिनेच प्रशासक राहू शकतो; पण त्याला राजकीय रंग दिला तर हा कालावधी वाढू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com