Hasan Mushrif Kolhapur political news
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीपर्यंत बाजूला ठेवलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे थेट महायुतीची सूत्रे दिली (Gokul milk union election latest news) आहेत. अदृश्य शक्तीमुळे आजपर्यंत सुमारे १४०० संस्थांना त्रास भोगावा लागला. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला तर त्याला सर्वस्वी मंत्री मुश्रीफ यांना जबाबदार धरले जाणार आहे. येथे दगाफटका होऊ नये म्हणूनच मुश्रीफांकडे सूत्रे दिल्याचे दिसते.