esakal | सहाव्या फेरीतही विरोधकांची निर्णायक आघाडी

बोलून बातमी शोधा

null
सहाव्या फेरीतही विरोधकांची निर्णायक आघाडी
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) Gokul Election Kolhapur) निवडणुकीच्या मतमोजणीत सहाव्या फेरीत(Pool Sixth Round)सर्वसाधारण गटात विरोधी गटाच्या तेरा, तर सत्ताधारी गटाच्या तीन उमेदवारांची आघाडी राहिली.

Gokul election kolhapur Sixth round Thirteen candidates opposition group lead

उमेदवारांना मिळालेली मते अशी :

राजर्षी शाहू आघाडी - सत्ताधारी गट -

रवींद्र आपटे - 1172, बाळासाहेब खाडे - 1328, अंबरिशसिंह घाटगे - 1318, प्रकाश चव्हाण - 1058, धनाजी देसाई - 1062, धैर्यशील देसाई - 1058, चेतन नरके - 1284, उदय पाटील - 1193, दीपक पाटील - 1107, प्रतापसिंह पाटील - 1118, रणजित विश्‍वनाथ पाटील - 1157, रणजित बाजीराव पाटील - 1146, रविश पाटील-कौलवकर - 1100, सत्यजित पाटील - 1087, राजाराम भाटले - 1081, सदानंद हत्तरगी - 1063.

हेही वाचा- पाचव्या फेरीतही विरोधकांची घोडदौड सुरूच

राजर्षी शाहू शेतकरी आघाडी -

विरोधी गट - कर्णसिंह गायकवाड - 1388, विद्याधर गुरबे - 1275, किसन चौगले - 1427, बाबासाहेब चौगले - 1372, महाबळेश्‍वर चौगले - 1257, अरूण डोंगळे - 1489, नंदकुमार ढेंगे - 1385, अभिजित तायशेटे - 1472, अजित नरके - 1477, विश्‍वास पाटील - 1439, प्रकाश पाटील - 1281, रणजित कृष्णराव पाटील - 1412, शशिकांत पाटील-चुयेकर - 1447, संभाजी पाटील - 1302, नविद मुश्रीफ - 1460, वीरेंद्र मंडलिक - 1256.

Gokul election kolhapur Sixth round Thirteen candidates opposition group lead