Holi Festival : धुळवड खेळताना राखेचा गोळा फेकून एसटी, रिक्षा, स्कार्पिओ, ट्रकची तोडफोड; पैसे दिले नाही म्हणून वाहनधारकांना मारहाण

Holi Celebrations in Ichalkaranji : सध्या देशभरात होळीचा (Holi Festival) माहोल सुरु सुरु आहे. मात्र, असं असतानाच धुळवड खेळताना राखेचा गोळा फेकून एसटीची तोडफोड करण्यात आली आहे.
Holi Celebrations in Ichalkaranji
Holi Celebrations in Ichalkaranjiesakal
Updated on
Summary

हुलगेश्वरी रोडवर (Hulgeshwari Road) ही घटना घडलीये. दरम्यान, यात गाडीमधील काही पॅसेंजर जखमी झाले आहेत. होळीची धुळवड मागताना कर्नाटक गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

इचलकरंजी : सध्या देशभरात होळीचा (Holi Festival) माहोल सुरु सुरु आहे. मात्र, असं असतानाच धुळवड खेळताना राखेचा गोळा फेकून एसटीची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कर्नाटक राज्याची गाडी (Karnataka Bus) फोडण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com