Ichalkaranji Crime News : इचलकरंजीत थरार! रेकॉर्डवरील गुन्हेगाराने 4 मोठे दगड घातले डोक्यात; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महापालिका कर्मचाऱ्याचा जागीच अंत

stone attack killed case in Ichalkaranji : इचलकरंजीत दारू पार्टीतील वादातून सफाई कर्मचाऱ्याचा दगडांनी ठेचून निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Ichalkaranji Crime News

Ichalkaranji Crime News

esakal

Updated on

इचलकरंजी : दारू पार्टीतील वाद विकोपाला गेल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांनी महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचा डोक्यात मोठे दगड घालून निर्घृण खून केला. विकी सुरेश अग्रवाल (वय २५, रा. गणपती मंदिरशेजारी, शहापूर) असे मृत तरुणाचे नाव (Ichalkaranji sanitation worker case) आहे. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आलोक सुरेश देवर्षी (रा. शांतिनगर), रिमोन धनंजय आवळे (रा. इचलकरंजी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com