Ichalkaranji Powerloom Factory Accident : कामावर गेलेल्या माऊलीवर काळाचा घाव! खोतवाडीत यंत्रमागावर कांडी भरताना ओढणी अडकून 36 वर्षीय महिलेचा मृत्यू

woman dies in Ichalkaranji : खोतवाडी येथील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशीनमध्ये ओढणी अडकल्याने ३६ वर्षीय आक्कुबाई पोवार यांचा गळ्याला फास लागून मृत्यू झाला आहे.
Ichalkaranji Powerloom Factory Accident

Ichalkaranji Powerloom Factory Accident

esakal

Updated on: 

इचलकरंजी : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील अयोध्यानगर परिसरातील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशीनमध्ये ओढणी अडकून गळ्याला फास लागून महिलेचा मृत्यू झाला. आक्कुबाई महादेव पोवार (वय ३६, रा. गीताई प्ले स्कूलच्या मागे, खोतवाडी) असे मृत महिलेचे नाव (Ichalkaranji accident) आहे. ही दुर्घटना काल सकाळी पावणेदहाच्या सुमारास श्रीभु फॅब्रिक्स कारखान्यात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com