

Election officials verify nomination withdrawal
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेसाठी आज दिवसभरात २२ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यामध्ये पक्षीय उमेदवारांचे बहुतांश डमी अर्ज आहेत. भाजपच्या एका बंडखोर उमदेवाराने आज प्रभाग आठमधून माघार घेतली आहे, तर प्रभाग ९ मधून एका राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारानेही आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.