Ichalkaranji Result : वस्त्रनगरीत आवाडे–हाळवणकर गटाची एकजूट ठरली निर्णायक; शिव-शाहू आघाडीच्या दिग्गजांना धक्का

BJP Wins Absolute Majority in Ichalkaranji’s First Municipal Election : इचलकरंजीच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. आवाडे–हाळवणकर गटाची एकजूट आणि रणनीतीमुळे विरोधकांचा पराभव झाला.
Ichalkaranji Election Result 2026

Ichalkaranji Election Result 2026

esakal

Updated on

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत (Ichalkaranji Election Result 2026) भाजपने एकहाती सत्ता मिळविली. यात भाजपमधील आवाडे-हाळवणकर गटाची एकजूट महत्त्वाची ठरली. भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे नाराजीची लाट होती; पण वेळीच नाराजी दूर करण्यात यश मिळाले. त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com