Ichalkaranji Municipal Election Results 2026
esakal
Ichalkaranji Election Results : इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाचे चार, तर शिव-शाहू विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.