

Adult women attending a literacy class
sakal
कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची पहिली ठिणगी टाकली आणि महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचा इतिहास बदलला. तोच वारसा कोल्हापूरच्या मातीत वेगळ्या स्वरूपात दिसत आहे.