Pune-Bangalore Highway Accident : कागल सीमा नाक्याजवळ अपघातात कणेरीचा तरुण ठार; ट्रकची दुचाकीला धडक, धोकादायक वळणांमुळे नागरिकांत संताप

Youth Killed in Kagal Road Accident : कागल सीमा तपासणी नाक्याजवळील धोकादायक वळणावर मालवाहू ट्रकच्या धडकेत कणेरी येथील विनायक पाटील यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
Truck hits bike on Pune Bangalore Highway

Truck hits bike on Pune Bangalore Highway

esakal

Updated on

कागल : मालवाहू ट्रकने दुचाकीस्वाराला ठोकरल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विनायक अनिल पाटील (वय ३०, रा. कणेरी, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागल सीमा तपासणी नाक्याजवळील धोकादायक वळणावर काल दुपारी साडेचार वाजता ही घटना (Pune Bangalore Highway accident news) घडली.

Loading content, please wait...

Related Stories

Kagal Farmer Accident
woman dies shortly after delivery in Kagal
Kagal Peth Naka Highway latest update
Supa Tragic Accident Two Brothers Killed as Bike Comes Under Truck Family in Shock pune Latest News
Marathi News Esakal
www.esakal.com