

-Old Sutak Tradition Comes to vedic rituals mark an End
sakal
ईश्वरपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील भोसले -पाटील वंशातील पाच भाऊबंदात ८७० वर्षे चालत आलेली सुतक पाळण्याची परंपरा विधिपूर्वक खंडित करण्यात आली. रविवारी कार्यक्रम झाला. धार्मिक परंपरा, शास्त्रोक्त विधी व सामाजिक ऐक्याचा संदेश देत कार्यक्रम झाला.