Who is Karina Shahanur Zari?
esakal
पट्टणकुडी (जि. बेळगाव) : येथील करिना शहानूर झारी हिची कर्नाटक पोलिस दलात निवड झाली आहे. गावातील पहिली महिला पोलिस होण्याचा मान तिने मिळविला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केलेले प्रयत्न, जिद्द, मेहनत, कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले (Pattankudi first woman police officer) आहे.