Will Khashaba Jadhav get Padma Vibhushan in 2027?
esakal
-सचिन भोसले
कोल्हापूर : भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधव यांना यंदा तरी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळणार का? तब्बल २६ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यंदा यश येणार का? असा सवाल महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींकडून उपस्थित होत आहे. महाराष्ट्र शासनानेही केंद्र सरकारकडे पद्मविभूषणसाठी प्रस्ताव पाठविल्याने आशा निर्माण झाली (Khashaba Jadhav posthumous Padma Vibhushan award news) आहे.