Ambabai Temple Donations : अंबाबाई चरणी 20 लाखांचे सोने, 44 लाखांची चांदी; नवरात्रोत्सवात भाविकांकडून भरभरून दान, 36 लाखांवर रक्कमही खजिन्यात

Kolhapur Ambabai Temple Navratri donations 2026 : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात २०.३० लाखांचे सोने, ४४.३८ लाखांची चांदी आणि ३६.७५ लाखांची रोख व ऑनलाईन देणगी जमा झाली. मुख्य दानपेट्यांची मोजणी अद्याप बाकी आहे.
Ambabai Temple Donation Collection

Ambabai Temple Donation Collection

esakal
Updated on: 

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत २० लाख ३० हजार २२३ रुपये किमतीचे १३० ग्रॅम ३०५ मिली सोने दान केले आहे. तर ४४ लाख ३८ हजार ४६७ रुपये किमतीची १६ किलो २८३ ग्रॅम ६२० मिली चांदीही भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केली (Ambabai Temple gold donation during Navratri) आहे. याशिवाय थेट देणगीच्या स्वरूपात ३६ लाख ७५ हजार ५९४ रुपयांची रोख व ऑनलाईन रोकड देवीच्या खजिन्यात जमा झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Ambabai Temple Navratri festival 2026
Kolhapur Ambabai Temple musical lights not working
Kolhapur Ambabai Temple
Kolhapur Navratri crowd management issues
Marathi News Esakal
www.esakal.com