Wed, May 31, 2023

Kolhapur : शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार
Published on : 26 March 2023, 2:54 am
कोल्हापूर : बालिंगा पाणी उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामासाठी रविवारी (ता. २६) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांवरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे सी, डी, ए, बी, ई वॉर्डमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. सोमवारी (ता. २७) सुद्धा अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.