

Kolhapur police produced the accused arrested
sakal
कोल्हापूर : छायाचित्रकारांमधील व्यावसायिक वादातून एका गॅंगला सुपारी देऊन महागडा कॅमेरा, लेन्स, माईक असे साहित्य लुटल्याची घटना समोर आली. रंकाळा परिसरात बोलावून सूरज विजय गोडसे (वय १९, रा. शाहूवाडी) याचे अपहरण करून ही लुबाडणूक करण्यात आली.