Water Storage: जिल्ह्याच्या साठ्यापैकी पिण्यासाठी ५.२८ टीएमसी पाणी मिळणार ;नियोजनचे आव्हान; दर दहा दिवसांनी घेणार आढावा

Kolhapur Water Storage, Drinking Water, Water Planning अंतर्गत जिल्ह्यातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठ्यातून पिण्यासाठी ५.२८ टीएमसी पाणी मिळणार आहे.
Kolhapur Authorities Plan 5.28 TMC of Drinking Water Amid Low Rainfall and Rising Evaporation

Kolhapur Authorities Plan 5.28 TMC of Drinking Water Amid Low Rainfall and Rising Evaporation

esakal

Updated on: 

कोल्हापूर: बाष्पीभवन, बफर साठा अशा साऱ्यांनंतर पिण्यासाठी जिल्ह्यातील पाणीसाठ्यापैकी ५.२८ टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यामुळे दर दहा दिवसांनी पातळीचा आढावा घेऊन पुढील पाणी नियोजन करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. त्यातून पाण्याचा वापर विचारपूर्वक व योग्य पद्धतीने करण्याचे आव्हान नागरिकांसमोर तर साऱ्यांना व्यवस्थित पाणी देण्याचे नियोजन करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com