दोन कट्टर राजकीय विरोधक आले एकत्र! सतेज पाटील-अमल महाडिकांनी 'या' कारणामुळे पालकमंत्र्यांशी साधला थेट संवाद

Kolhapur Politics Satej Patil and Amal Mahadik : तामगाव-उजळाईवाडी रस्ता विमानतळाच्या सुरक्षेच्या कारणामुळे विमानतळ प्रशासनाने अचानक बंद केला. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
Satej Patil and Amal Mahadik
Satej Patil and Amal Mahadikesakal
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील एकाच प्रश्नावर एकत्र आले. निमित्त होतं युद्धाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर विमानतळाला (Kolhapur Airport) लागून असलेल्या तामगाव-उजळाईवाडी रस्ता बंद झाल्याचे. त्यात माजी आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com