Livestock Insurance Scheme : पशुधन विम्यासाठी आता 85 टक्के अनुदान; एका कुटुंबातील 10 जनावरांना मिळणार विमा संरक्षण, पशुपालकांना मोठा दिलासा

Maharashtra livestock insurance scheme 85 percent subsidy : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेत विमा हप्त्यावर ८५ टक्के अनुदान मिळणार आहे. गाय-बैलांसाठी ७० हजार, तर म्हैस-रेड्यांसाठी ८० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
Maharashtra livestock insurance scheme 85 percent subsidy

Maharashtra livestock insurance scheme 85 percent subsidy

esakal

Updated on: 

महागाव : जनावराचा मृत्यू झाल्याने पशुपालकाचे आर्थिक गणित कोलमडू नये, यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना लागू केली (government schemes for farmers) आहे. या योजनेत विमा हप्त्यात तब्बल ८५ टक्के अनुदान केंद्र व राज्य शासन देणार आहे, तर लाभार्थ्याला हप्त्याची केवळ १५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. एका कुटुंबातील १० जनावरांपर्यंत विमा संरक्षण मिळणार असल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com