Namo Shetkari Yojana Latest Update : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 5 हजारांची दुष्काळी मदत घोषित, पण नमो शेतकरी योजनेच्या 4 हजारांचे काय?

Namo Shetkari Yojana ₹4000 pending installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नववे आणि दहावे हप्ते रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दिवाळीपूर्वी दुष्काळी मदतीची घोषणा झाली असून, थकीत चार हजार रुपये कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Namo Shetkari Yojana Latest Update

Namo Shetkari Yojana Latest Update

esakal

Updated on: 

Namo Shetkari Yojana ₹4000 pending installment : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते अद्याप रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नवव्या आणि दहाव्या हप्त्याचे मिळून ४ हजार रुपये कधी जमा होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Loan Waiver Scheme 7789 Satara Farmers Miss Benefits Due to eKYC Issues and Missing Digital Farmer ID Registration
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Chandrapur Namo Shetkari
Farmer Loan Waiver 2026
Marathi News Esakal
www.esakal.com