Maharashtra School Recruitment : शिक्षकांनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाभरती! कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल पदे भरण्यास मान्यता; 'या' तारखेचा शासन निर्णय जारी

Maharashtra School Recruitment 2026 : राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायकांची रिक्त पदे पदोन्नती व अनुकंपा प्रक्रियेनंतर ८० टक्के सरळसेवेने भरली जाणार आहेत.
Maharashtra School Recruitment

Maharashtra school non-teaching recruitment 2026

esakal

Updated on

कागल : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीचा मार्ग मोकळा झाला (Latest Education Department Decision) आहे. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पदोन्नती आणि अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही रिक्त राहिलेल्या पदांपैकी ८० टक्के पदे सरळसेवेने भरता येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Non Teaching Recruitment 28000 Plus Posts Open New Rules Announced For School Non Teaching Staff Recruitment
esakal
Chandwad Teacher Vacancies
High Court Clerk Exam
Marathi News Esakal
www.esakal.com