Maharashtra Teacher Recruitment : राज्यात 30 हजार, तर कोल्हापुरात 606 शिक्षकांची महाभरती; 'पवित्र पोर्टल'वर पसंतीक्रम नोंदणीला सुरुवात, झेडपी शाळांमध्ये सर्वाधिक 13,351 जागा

Maharashtra Teacher Recruitment 2026 Online Application : महाराष्ट्रात पवित्र पोर्टलमार्फत ३०,२०९ शिक्षक पदांची मेगाभरती सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ६०६ जागा उपलब्ध असून, पात्र उमेदवारांनी ११ ऑगस्टपूर्वी पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे.
Maharashtra Teacher Recruitment 2026

Maharashtra Teacher Recruitment 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांत मिळून एकूण ३०,२०९ तर कोल्हापूर जिल्ह्यात ६०६ शिक्षक पदांच्या भरतीला 'पवित्र पोर्टल'मार्फत सुरुवात झाली (Maharashtra Teacher Recruitment) आहे. शिक्षण विभागाने या मेगाभरतीची घोषणा केली. इच्छुक उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम ११ ऑगस्टपर्यंत नोंदवणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com