अमृता ही जयसिंगपूर येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजमध्ये (B.Sc. Nursing College) पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती.
शिरोळ : बुधवारपासून सुरू होणाऱ्या नर्सिंग परीक्षेच्या (Nursing Exam) तणावातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अमृता संतोष आंबेकर (वय १९, रा. इंदिरानगर, शिरोळ) असे तिचे नाव आहे.