Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Panchgani killed case latest updates : पाचगणीतील भोसे खिंड येथे तरुणाचा दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला. पाचगणी पोलिसांनी अवघ्या सात तासांत चार आरोपींना अटक केली.
Bhose Khind Murder Case

Bhose Khind Murder Case

esakal

Updated on

पाचगणी : भोसे खिंड येथील ‘अतिथी व्हेज-नॉनव्हेज’ हॉटेलच्या परिसरात दारूच्या नशेत घरात डोकावून पाहिल्याच्या कारणावरून तरुणाचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून (Bhose Khind youth murder news) करणाऱ्या चारही संशयितांना पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सात तासांत शिताफीने अटक केली. त्‍यांना न्यायालयात हजर केले असता, १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com