Kolhapur Panhala Car Accident : पन्हाळ्याकडे निघालेल्या मित्रांचा भीषण अपघात; कारच्या जोरदार धडकेने 30 फूट लांब उडाला BSNL चा खांब, गाडीचा चक्काचूर

Car Crashes Into BSNL Pole at Wednesday Peth, Panhala; Police Register FIR : पन्हाळ्यात पहाटे भरधाव कार बीएसएनएल खांबाला धडकून उलटली. दोन तरुण गंभीर जखमी झाले असून नऊ लाखांचे नुकसान झाले. पन्हाळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
Kolhapur Accident News

Kolhapur Accident News

esakal

Updated on

पन्हाळा (कोल्हापूर) : पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेल्या बुधवार पेठच्या हद्दीत रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरवरून पन्हाळ्याकडे भरधाव निघालेली मोटार उलटल्याने झालेल्या अपघातात चालक सोनिक महेश विधानी (वय २४, रा.गांधीनगर, कोल्हापूर) आणि त्याचा मित्र साहील अशोक वच्छानी हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची पन्हाळा पोलिस ठाण्यात नोंद झाली (High-Speed Car Accident Near Panhala Fort in Kolhapur) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com