Panhala Forest Ban

Panhala Forest Ban : पन्हाळ्यातील वनक्षेत्रात पर्यटकांना नो-एन्ट्री! 'या' तारखेपर्यंत वन विभागाकडून नाकाबंदी, काय आहे कारण?

Forest Department Imposes Temporary Tourist Ban in Panhala : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील सर्व वनक्षेत्र ३० डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
Published on

पन्हाळा (कोल्हापूर) : तालुक्यातील सर्वच वनक्षेत्रात ३० डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत पर्यटकांना (Panhala Forest Ban) बंदी करण्यात आली आहे. वनविभागाने नाकाबंदी व रात्रीच्या गस्तीचे नियोजन केले असल्याची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वन अधिकारी अजित माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com