Pune MLC Election 2026 MVA seat
esakal
कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपांचे प्राथमिक सूत्र निश्चित झाले आहे. त्यानुसार पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार (MVA Seat Sharing Formula) पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघाची जागा पुन्हा काँग्रेसला देण्याचे ठरले.